महाराष्ट्रात ढगफुटी वाढल्या

महाराष्ट्र असा संपूर्ण महाराष्ट्र आता ढगफुटीच्या 'हिटलिस्ट' वर आहे.
Aurangabad
AurangabadSakal

औरंगाबाद : गेल्या मंगळवारी (Tuseday) एका दिवसात राज्यात तब्बल ८५ पेक्षा जास्त ठिकाणी गफुटी झाली. यात सर्वाधिक म्हणजे ४२ ढगफुटी एकट्या मराठवाड्यात (Marathwada) झाली. ढगफुटीचा प्रदेश बनलेल्या महाराष्ट्रात (Maharashtra) यंदा डिसेंबरपर्यंत (December) पास राहणार असल्याचा अंदाज टाकणकुमार जोहरे यांनी सकाळ वाताव्यक्त केला. प्रा. जोहरे (Johare) यांनी सांगितले, मॉन्सून पॅटर्न (Monsoon pattern) बदलला आहे. मॉन्सून बरोबरच चक्रीवादळ, गारपीट तसेच ढगफुटीचा पॅटर्न बदलाने संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे वितरण बदलले आहे. मराठवाडा, कोकण (Kokan) , पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र असा संपूर्ण महाराष्ट्र आता ढगफुटीच्या 'हिटलिस्ट' वर आहे.

मॉन्सून पॅटर्न बदलामागे मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांच्या वापराने बदललेला वाष्पीभवन दर कारणनित आहे, असे मतही प्रा. जोहर यांनी केले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान यंदा अतिवृष्टीमुळे राज्यात सुमारे १०० लोक मृत्युमुखी पडले. गाय, बैल, म्हशी, शेळ्या मेंढ्या आदी हजारो लहानमोठी जनावरे तसेच लाखो कोंबड्या आदी पाण्यात वाहून गेल्या. इमारती-घरांची पडझड़, वाहने, रस्ते, पूल वाहून जाणे यामुळे नुकसान झालेच. परंतु, राष्ट्रीय संपत्तीचेही मोठे नुकसान झाले.

Aurangabad
'महाराष्ट्रातील मल्लांनी धरली उत्तर भारताची वाट'

महाराष्ट्रातील लाखो एकर शेतीचे क्षेत्र अवघ्या काही मिनिटांत उद्ध्वस्त त्यामुळे कोरोनाच्या झटक्यातून सावरतानाच भारतीय अर्थव्यवस्था व महागाईचा फटका सामान्य जनतेलाही बसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com