

Maharashtra Government Moves To Hold Talks With Manoj Jarange As Maratha Reservation Hunger Strike Enters Fourth Day
esasakl
-उमेश वाघमारे
अंतरवाली सराटी (जि. जालना): मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी राज्य सरकारचे शिष्टमंडळ मंगळवारी (ता. १) दुपारी दोन वाजता दाखल होणार आहे. जरांगे यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी हे शिष्टमंडळ पाठविण्यात येत आहे.