
Sand Mining Ban
sakal
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील अवैध वाळू उपसा बंद करण्याचे आदेश राज्य शासनाने महसूल विभागास दिले. तसेच याबाबतचे ध्येय धोरण ठरवल्याचा उद्देश सफल झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी यासंदर्भात दाखल जनहित याचिका मंगळवारी (ता.३०) निकाली काढली.