

Beed
esakal
वडवणी: रणरणत्या उन्हाचे दिवस असूनही वडवणी तालुक्यातील डोंगर भागातील देवळा (बु.) येथील शेतकरी शेषेराव बाबुराव तोडकर यांनी आपल्या शेतात रात्रंदिवस घाम गाळला. ट्रॅक्टरने जमीन तयार करण्यापासून ते जंगली प्राण्यांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी डोळ्यात तेल ओतून पहारा दिला.