Parbhani News: वीज दर कपात होणार की जुना भार राहणार? सौर धोरणातील बदलांमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम

Confusion Arises Over Maharashtra Solar Policy: महाराष्ट्रातील सौर धोरणातील बदल आणि वीज दर रचनेमुळे ग्राहक आणि उद्योग क्षेत्रात संभ्रम वाढला आहे.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

परभणी: राज्यातील वीज दर रचनेबाबत आणि सौर धोरणातील बदलांमुळे ग्राहक व उद्योग क्षेत्रात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचे सुधारित आदेश आणि महावितरणने सौरऊर्जा क्षमतेवर आणलेले नवीन निर्बंध यामुळे राज्यातील वीज ग्राहक आणि विशेषतः सौरऊर्जा वापरकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. नवीन आर्थिक वर्षात वीजदर कपात होणार की जुनाच भार असणार याकडेही लक्ष लागलेले आहे.

Parbhani News
Parbhani News: परभणीत महसूल क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धा धामधुमीत सुरू
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com