
457 Coordinator Posts in Marathwada
sakal
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे १ ते ५ डिसेंबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे.