

Maharashtra Rains
sakal
विष्णू नाझरकर
जालना : मे महिन्यापासून कोसळणारा पाऊस नोव्हेंबर सुरू झाला तरी अधूनमधून चक्कर मारून जात आहे. कोकणात त्याचा अजूनही धुमाकूळ सुरू आहे. मराठवाड्यात ऑक्टोबर हीट काय असते ते यंदा जाणवलेच नाही, दाटलेले ढग सूर्यकिरणांना अडवत आहेत आणि मध्येच पाऊस पडून जात आहे.