Sandeep Kshirsagar : महायुतीची बाजी; आघाडीच्या एकट्या क्षीरसागरांनी राखला गड
Vidhan Sabha Elections 2024 : जिल्ह्यातील विधानसभेच्या सहा जागांपैकी पाच जागा महायुतीने जिंकल्या, ज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संदीप क्षीरसागर यांनी बीड मतदारसंघात विजय मिळवला.
बीड : जिल्ह्यातील विधानसभेच्या सहा जागांपैकी पाच जागा जिंकण्यात महायुतीला यश आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने तीन तर भाजपने दोन जागा जिंकल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप क्षीरसागर एकमेव बीड मतदार संघातून विजयी झाले.