

Civil Protests: Mahur Civic Leaders Threaten Indefinite Hunger Strike Over Delayed Projects
Sakal
माहूर : माहूर नगर पंचायत जि. नांदेड अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजने अंतर्गत सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, नांदेड यांच्याकडे गेल्या सात महिन्यापासून प्रस्तावित कामे प्रलंबित आहे त्या कामास मंजुरी देण्यात यावी अन्यथा तारीख 28 मे 2026 पासून नगर पंचायत कार्यालया समोर नगराध्यक्ष सह 14 नगरसेवक आमरण उपोषणास बसणार असल्याचे लेखी निवेदन सहाय्यक आयुक्त यांना देण्यात आले आहे.