Majalgaon Municipal Election
sakal
मराठवाडा
Majalgaon Municipal Election: माजलगाव नगरपरिषदेत मोठा बदल; १३ प्रभागांतील २६ नगरसेवकांची आरक्षण यादी जाहीर,येणार महिलाराज!
Majalgaon Municipal Council Ward Reservation Completed: माजलगाव नगरपालिकेतील २६ नगरसेवकांचे आरक्षण जाहीर; १३ महिला नगरसेविका असणार आहेत.
माजलगाव : शहरातील १३ प्रभागांतील २६ नगरसेवकांत १६ नगरसेवक सर्वसाधारण प्रवर्गातील असणार आहेत. सात नगरसेवक ओबीसी प्रवर्गातील, तर तीन नगरसेवक एससी प्रवर्गातील आहेत.

