Maternity Increase : माजलगाव ग्रामीण रुग्णालयात प्रसूतींची संख्या लक्षणीय वाढली, विशेष प्रयत्नांमुळे मिळाला दिलासा
Rural Healthcare : माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शासकीय अधिकारी व डॉक्टरांच्या विशेष प्रयत्नांमुळे प्रसूतीची संख्या लक्षणीयपणे वाढली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ७० प्रसूती घडल्या.
बीड : पुरेसे कुशल मनुष्यबळ, तज्ज्ञ डॉक्टर असूनही पूर्वी शासकीय रुग्णालयांत प्रसुतीसाठी कंटाळा करत अवघड आहे, गर्भपिशवीतील पाणी कमी झालेय, सिझेरिअन करावे लागेल, रक्त कमी आहे, अशी कारणे देत ‘रेफर’ संस्कृती वाढली आहे.