दौलताबाद - येथून जवळच असलेल्या समृद्धी महामार्गांवर महामार्गाच्या पुलाच्या मधोमध असलेल्या स्लॅबला मोठे भागदाड पडून स्लॅब कोसळला सुदैवाने जीवित हानी झाली नाही. ही घटना शुक्रवारी (ता. 06) घडली. माळीवाडा गावाजवळ मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.