Ghatnandur Theft : हाडबेवाडीत दिवसाढवळ्या मोठी घरफोडी; ४ लाख २२ हजारांचे रोकड अन् सोन्याचे दागिने लंपास

हाडबेवाडी येथे एका अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांची मोठी चोरी केल्याची घटना आली उघडकीस.
Hadbewadi Home Theft

Hadbewadi Home Theft

sakal

Updated on

घाटनांदूर - बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हाडबेवाडी (ता.अंबाजोगाई)येथे एका अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांची मोठी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घरफोडीत एकूण ४ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com