Accident News: रस्त्याच्या कडेला उभ्या घोळक्यात भरधाव पिकअप घुसली; तीन जखमी, चार दुचाकींचेही नुकसान, नियंत्रण सुटल अन्..

Road safety concerns after rash driving incident India: भरधाव पिकअपने घोळक्यात घुसून तीन जखमी, चार दुचाकींचे नुकसान
Aftermath of accident where speeding pickup hit roadside crowd, leaving injuries and vehicle damage.

Aftermath of accident where speeding pickup hit roadside crowd, leaving injuries and vehicle damage.

esakal

Updated on

मुरुड: येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून बसस्थानकाकडे भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअपने समोरून वेगात येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर पिकअप चालकाचे नियंत्रण सुटून पिकअप रस्त्यालगतच्या उभ्या असलेल्या घोळक्यात घुसल्याने चार जण जखमी झाल्याची घटना रविवारी ता. २२ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेत चार दुचाकींचेही मोठे नुकसान झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com