Udgir Talathi Transfers : उदगीर तालुक्यात तलाठ्यांच्या बदल्या! अनेक तलाठी बाहेरगावी, तर काहींची उदगीरमध्ये नियुक्ती

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लातुर जिल्ह्यातील तलाठ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या असून उदगीर तालुक्यातील काही तलाठ्यांची इतर तालुक्यांत बदली झाली आहे.
talathi transfer

talathi transfer

sakal

Updated on

उदगीर, (जि. लातुर) - जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील तलाठ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या असून उदगीर तालुक्यातील काही तलाठ्यांची इतर तालुक्यांत बदली झाली आहे. तर इतर तालुक्यांत कार्यरत असलेल्या काही तलाठ्यांची उदगीर तालुक्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com