Accident News: नवीन मोंढा मार्गावर उभ्या असलेल्या ट्रकच्या चाकासमोर एक जण झोपला होता. दरम्यान, चालकाने ट्रक सुरू केल्यानंतर झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरून चाक गेले. त्यात त्याचा मृत्यू झाला.
जालना : नवीन मोंढा मार्गावर उभ्या असलेल्या ट्रकच्या चाकासमोर एक जण झोपला होता. दरम्यान, चालकाने ट्रक सुरू केल्यानंतर झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरून चाक गेले. त्यात त्याचा मृत्यू झाला.