Flood Rescue: पुरात वाहून गेलेले राजाभाऊ टिंगरे सुखरूप; तीन तासांच्या प्रयत्नाला यश, पुलाची उंची वाढवण्याची मागणी
Beed News: पावसाचा जोर कायम राहिल्याने तालुक्यातील सात्रा पोथरा – मुर्शदपूर घाट येथे एक जण नदीच्या पुरात वाहून गेला. मात्र, नशीब बलवत्तर असल्याने हा व्यक्ती सुखरुप बाहेर पडला.
बीड : पावसाचा जोर कायम राहिल्याने तालुक्यातील सात्रा पोथरा – मुर्शदपूर घाट येथे एक जण नदीच्या पुरात वाहून गेला. मात्र, नशीब बलवत्तर असल्याने हा व्यक्ती सुखरुप बाहेर पडला.