Buldhana Crime News
esakal
बुलढाणा जिल्ह्यातील मंगरूळ नवघरे येथे कौटुंबिक वादातून मुलाकडून आई-वडिलांची हत्या झाली.
शेतीच्या हिस्सावाटणीवरून झालेल्या वादामुळे आरोपी गणेश चोपडेने पालकांचा जीव घेतला.
अमडापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे गावात खळबळ उडाली.
मंगरूळ नवघरे : जमिनीच्या वादातून (Land Dispute) पोटच्या मुलानेच जन्मदात्या आई-वडिलांची हत्या (Buldhana Crime News) केल्याची धक्कादायक घटना चिखली तालुक्यातील अमडापूर पोलिस स्टेशन हद्दीतील किन्ही सवडत येथे २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.