Parbhani News: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकाचा हृदयविकाराने मृत्यू, मराठा आरक्षणाचा आनंदोत्सव साजरा करत असताना घटना
Maratha Reservation: तालुक्यातील वडगाव सुक्रे येथे मंगळवारी (ता. दोन) सायंकाळी साडेसातच्या सुमारास स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या माणिक प्रभाकरराव सुक्रे याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.
परभणी : तालुक्यातील वडगाव सुक्रे येथे मंगळवारी (ता. दोन) सायंकाळी साडेसातच्या सुमारास स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या माणिक प्रभाकरराव सुक्रे (वय ३०) याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.