Latur News: मांजरा नदीवरील पूल बनला ‘मृत्यूचा सापळा’;कठडे वाहून गेल्याने बससेवा बंद; नागरिकांची गैरसोय

Bus Services Suspended, Citizens Impacted: देवणी परिसरातील मांजरा नदीवरील पुलाची दुरवस्था नागरिकांसाठी मोठा धोका ठरली आहे. संरक्षण कठडे वाहून गेल्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा थांबली असून प्रवाशांची गैरसोय होत आहे.
Latur News

Latur News

esakal

Updated on

देवणी: महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या सिंधीकामट (ता. देवणी) येथील मांजरा नदीवरील पुलाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांनी बससेवा बंद केल्याने सिया भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com