
Manjara and Sindphana Rivers Overflow
sakal
बीड : चार दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी (ता. २१) मध्यरात्री पुन्हा जोरदार हजेरी लावली. आठच दिवसांत जिल्ह्यात दुसऱ्यांदा पूर परिस्थिती निर्माण झाली. याचा सर्वाधिक फटका शिरूर कासार, पाटोदा तालुक्यांना बसला.