Manoj Jarange: मोठं षडयंत्र रचलं जातंय, चौकशी करा नाहीतर संशय तुमच्यावर; जरांगेंचा 'ऑडिओ बॉम्ब', शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

Manoj Jarange Demands Probe Into Viral Audio Clip: ‘माझी बदनामी करण्याचे षडयंत्र’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, ऑडिओ क्लिपची चौकशी मागितली
Manoj Jarange News Viral Audio Clip Sparks Questions as Maratha Reservation Leader Seeks Probe from Devendra Fadnavis

Manoj Jarange News Viral Audio Clip Sparks Questions as Maratha Reservation Leader Seeks Probe from Devendra Fadnavis

esakal

Updated on: 

अंकुशनगर : आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी व्हायरल झालेल्या एका ऑडिओ क्लिपवरून राज्य सरकारला थेट आव्हान दिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या क्लिपची सखोल चौकशी करावी, अन्यथा या प्रकरणामागे त्यांचाच हात असल्याचा निष्कर्ष काढला जाईल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. मराठा समाजातील काही लोकांना चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com