Manoj Jarange vs Dhananjay Munde
esakal
अंकुशनगर (जि. जालना) :‘आज एक व्यक्ती आपल्यासोबत नाही, याची जाणीव होते’ या वाल्मीक कराडला उद्देशून आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केलेल्या वक्तव्यावर मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सोमवारी (ता. २४) सडकून टीका केली.