

Manoj Jarange Sets August 28 Deadline for Maratha Reservation Demands Warns of Hunger Strike From August 29
sakal
अंकुशनगर, वडीगोद्री (जि. जालना) : ‘‘राज्यात ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्या असून प्रत्येकाला सरकारने प्रमाणपत्र द्यावे, कोणालाही अडवू नये. यासह अन्य मागण्या २८ ऑगस्टपर्यंत मान्य कराव्यात अन्यथा यापूर्वी जाहीर केल्यानुसार २९ ऑगस्टपासून उपोषण करणार असून मागे हटणार नाही, ’’असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर दिला.