Maratha Reservation: सरकारचे शिष्टमंडळ अद्याप आले नाही, पण जिल्हाधिकारी मध्यरात्री पोहोचल्या; जरांगे यांच्या प्रकृतीची केली विचारपूस

Collector Visits Manoj Jarange at Midnight Amid Maratha Protest: सरकारचे शिष्टमंडळ अद्याप गायब; मध्यरात्री जिल्हाधिकाऱ्यांची धाव, वैद्यकीय अहवालावरून जरांगे यांच्या प्रकृतीची गंभीर नोंद
Manoj Jarange Maratha Reservation Protest Collector Ashima Mittal Visits Hunger Strike Site Amid Government Silence on Talks

Manoj Jarange Maratha Reservation Protest Collector Ashima Mittal Visits Hunger Strike Site Amid Government Silence on Talks

esakal

Updated on

-उमेश वाघमारे

जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे मागील चार दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या पार्श्वभूमीवर अद्याप राज्य सरकारचे कोणतेही शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी दाखल झालेले नसताना सोमवारी (ता. ३१) मध्यरात्री जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी अंतरवाली सराटी येथे भेट देत जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com