

Maratha Reservation Protest Manoj Jarange Health Worsens On Fourth Day As Vomiting And Nausea Reported At Antarwali Sarati
esakal
-उमेश वाघमारे
अंतरवाली सराटी, (जि.जालना): मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे उपोषण मंगळवारी (ता. १) चौथ्या दिवशीही ताब्यात खालावली आहे. मनोज जरांगे यांना दुपारी उलट्या आणि मळमळचा त्रास सुरू झाला आहे. दरम्यान सकाळपासून वैद्यकीय पथक आंदोलन स्थळी उपस्थित असून वैद्यकीय तपासणीसाठी मनोज जरांगे यांनी नकार दिला आहे.