Manoj Jarange,: आंदोलन मोडीत काढण्याचा डाव;जरांगेंचा आरोप; राज्य सरकारवर टीका
Manoj Jarange, Maratha Reservation Protest, Maharashtra Government याबाबत मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. तपास यंत्रणांच्या नोटिसा, जात प्रमाणपत्रे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी सरकारवर टीका केली
अंकुशनगर : ‘‘मराठा आरक्षण आंदोलन मोडीत काढून आपल्याला एकटे पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे’’, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केला. येथील निवासस्थानी आज माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यांवर सरकारवर टीका केली.