

Manoj Jarange Mumbai March Maratha Reservation Protest Meeting on September 12 and Amruta Fadnavis Bhaubij Visit Update
sakal
वडीगोद्री (जि. जालना) : ‘‘सरकार आरक्षण देत नाही, उलट गुन्हे दाखल करीत आहे. समाजाला हे सहन करावे लागेल. आपले आपल्याला मिळत नाही. प्रलंबित मागण्यांवर लक्ष वेधण्यासाठी मुंबईला जाणारच. अंतरवाली सराटीत बारा सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीत मुंबईला जाण्याची तारीख निश्चित करू’’, असा पुनरुच्चार आज मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केला.