

Manoj Jarange
esakal
मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःच्या हत्येचा कट रचला गेल्याचा गंभीर आरोप पत्रकार परिषदेत करून संपूर्ण राज्यात खळबळ माजवली होती. या प्रकरणी जालना पोलिसांनी गेवराई तालुक्यातील धानोरा येथील अमोल खुणे आणि त्याचा साथीदार यांना अटक केली आहे. यातील अमोल खुणे याच्या पत्नीने धक्कादायक आरोप केला आहे.