

amol khune
esakal
Dhananjay Munde: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचा प्रकार समोर आला आहे. धनंजय मुंडे हेच यामागचे सूत्रधार आहेत, असा आरोप खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी केला. दादा गरुड आणि अमोल खुणे हे दोघे आणि इतरही काही आरोपींमार्फत हा कट रचल्याचा आरोप आहे.