Manoj Jarange: मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आणखी एकाला अटक! कोण आहे कांचन साळवी?

Who is Kanchan Salvi? धनंजय मुंडे यांचा PA म्हणून ओळखला जाणारा कांचन साळवी याला पोलिसांनी अटक केली आहे. मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
Kanchan Salvi arrest

Kanchan Salvi arrest

esakal

Updated on

जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात जालना पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कांचन साळवी असे आहे. त्यामुळे राजकी वर्तुळात खळबळ माजली आहे. ही अटक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या जवळच्या व्यक्तीची असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com