
Manoj Jarange Patil
sakal
अंकुशनगर (जि.जालना): ‘त्यांना’ आरक्षण मिळाले तेव्हा मराठ्यांनी विरोध केला नाही. आज आमच्या लेकराबाळांना आरक्षण मिळते तर ते विरोध करत आहेत. आम्ही लढून मिळवले, त्यांना लढावेसुद्धा लागले नाही,’ अशी टीका मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी नागपूरमध्ये निघणाऱ्या ओबीसी मोर्चाच्या निमित्ताने केली.