

dhananjay munde walmik karad
esakal
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख खून प्रकरणाला एक वर्ष उलटून गेलं, तरी अद्याप आरोपींवर चार्ज फ्रेम झालेले नाहीत, एक फरार आरोपी पोलिसांना सापडलेला नाही. त्यामुळे देशमुख कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांनीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट इशारा दिलाय.