Manoj Jarange Patil: ‘पाच हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा’; मनोज जरांगे पाटील यांची सरकारवर टीका

Maharashtra Drought Crisis Jarange Patil Questions Farmer Relief: शेतकरी मदतीवरून सरकारला घेरले; नारायण गडाच्या दसरा मेळाव्यासाठी जरांगे पाटलांचे आवाहन
Manoj Jarange Patil News Narayan Gad Dussehra Rally Appeal and Strong Criticism of Maharashtra Government Over Farmer Aid

Manoj Jarange Patil News Narayan Gad Dussehra Rally Appeal and Strong Criticism of Maharashtra Government Over Farmer Aid

esakal

Updated on: 

-दिलीप पवार

अंकुशनगर: नारायण गडावरील पारंपरिक दसरा मेळाव्यात शिलंगण खेळण्यासाठी राज्यभरातील सकल मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले. उद्या सकाळी १० वाजता अंतरवाली सराटी येथून नारायण गडाच्या दिशेने रवाना होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सरकारच्या मदतीवरून त्यांनी टीका केली. अंकुशनगर येथील निवासस्थानी मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com