
Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईतल्या आझाद मैदानावर ते आंदोलनाला बसणार आहेत. शुक्रवारी जरांगे हे नांदेड दौऱ्यावर आहेत. याचवेळी त्यांना चक्कर आल्याचं वृत्त आहे.