
Manoj Jarange
sakal
अंकुशनगर जि. जालना: ‘‘मी अशिक्षित असलो तरी तुम्हाला रडकुंडीला आणले ना? मराठ्यांना आरक्षण मिळू नये असे तुमचे स्वप्न होते. त्यावर पाणी फिरवले ना?, असे म्हणत मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर दिले.