Manoj Jarange Patil : रामदास कदमांवर मनोज जरांगेंची घणाघाती टीका; उद्या सकाळी ११ वाजता पुरावे सादर करणार

'तुम्ही मला ५०० कोटी रुपये दिल्याचे भाजपला सांगितले का? एवढेच सांगा,' असा सवाल करत मनोज जरांगे यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली.
manoj jarange patil and ramdas kadam

manoj jarange patil and ramdas kadam

sakal

Updated on: 

अंकुशनगर - 'तुम्ही मला ५०० कोटी रुपये दिल्याचे भाजपला सांगितले का? एवढेच सांगा,' असा सवाल करत मनोज जरांगे यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली. उद्या सकाळी ११ वाजता पुरावे सादर करणार असल्याचे सांगत जरांगे यांनी महत्त्वाच्या खुलाशाचे संकेत दिले. मनोज जरांगे पाटील यांनी अंकुशनगर येथील निवासस्थानी बुधवारी माध्यमाशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com