मनोज जरांगे लिफ्टने वरच्या मजल्यावर जात होते, अचानक बिघाड झाला अन् थेट जमिनीवर आदळली लिफ्ट; बीडमधील घटनेनं खळबळ

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील हे लिफ्टमधून वरती जात असताना अपघात घडला. पहिल्या मजल्यावरून लिफ्ट थेट खाली कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कुणालाही मोठी दुखापत झाली नाही.
Manoj Jarange Patil Survives Lift Crash in Beed
Manoj Jarange Patil Survives Lift Crash in BeedEsakal
Updated on

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे लिफ्टमधून वरती जात असताना अपघात घडला. पहिल्या मजल्यावरून लिफ्ट थेट खाली कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कुणालाही मोठी दुखापत झाली नाही. मनोज जरांगे यांच्यासह आत अडकलेल्या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com