
Maratha Reservation: मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करुन मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ३ सप्टेंबर रोजी काढलेल्या जीआरमध्ये प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारने नियमावली जाहीर केली आहे.