

Latest Jalna News: मराठा आरक्षण करीता अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे एक वर्षापासून आंदोलन सुरू आहे, माझ या ठिकाणी सोमवार ता.16 रोजी रात्री बारा वाजल्यापासून 6 वे आमरण उपोषण सुरु होत आहे.
सरकारणे आमच्या मागणी बाबत दगा फटका करू नये असे मनोज जरांगे यांनी सांगितले या ठिकाणी रविवार ता.15 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील खासदार संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली.