Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Maratha Reservation Activist Meets the Victim's Family in Beed: मनोज जरांगे पाटील यांनी मृत युवती डॉक्टर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. या प्रकरणी न्याय देण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''
Updated on

बीड: मानसिक ताण देऊन डॉक्टर तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. या प्रकरणातील सर्व साखळी जेलमध्ये जाऊन सडली पाहिजे. या प्रकरणात राजकारण आणून एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा न्यायासाठी सर्वांनी एकजुटीने लढावे. या पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आपण त्यांच्या पाठीशी ठाम राहणार आहोत, अशी ग्वाही मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com