

Manoj Jarange Hunger Strike Supporters Hold Road Blockade In Ardhapur Causing Long Vehicle Queues On Nanded Nagpur Highway
esakal
-लक्ष्मीकांत मुळे
अर्धापूर (बातमीदार): मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी (जिल्हा जालना), येथे आमरण उपोषण आहे.या उपोषणाला पाठिंबा व मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव महादेव (ता अर्धापूर जिल्हा नांदेड) येथे रास्ता रोको आंदोलन करुन आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.