Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासात विशेष सुरक्षा पथक तैनात

Special Protection Unit Deployed for Manoj Jarange: मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंच्या सुरक्षेला विशेष महत्त्व; अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासात स्पेशल प्रोटेक्शन युनिटचा कडेकोट बंदोबस्त
Maratha Reservation Leader Manoj Jarange Gets Special Security During Travel From Antarwali Sarati to Mumbai

Maratha Reservation Leader Manoj Jarange Gets Special Security During Travel From Antarwali Sarati to Mumbai

esakal

Updated on

-उमेश वाघमारे

जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अंतरवाली सराटी ते मुंबई या प्रवासादरम्यान जरांगे यांना विशेष सुरक्षा ( स्पेशल प्रोटेक्शन युनिट) देण्यात येणार असून, त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा विभागाचा एक अधिकारी आणि एक कर्मचारी तैनात करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com