Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ मंठ्यात रास्ता रोको; मराठा समाज आक्रमक, फाट्यावर वाहनांच्या रांगा

Mantha Road Blockade In Support Of Manoj Jarange Protest: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मंठा फाट्यावर सकल मराठा समाजाचा उत्स्फूर्त पाठिंबा; रास्ता रोकोमुळे वाहतूक विस्कळीत, वाहनांच्या लांबच लांब रांगा
Mantha Road Blockade For Maratha Reservation Gets Strong Support As Manoj Jarange Supporters Protest And Traffic Slows

Mantha Road Blockade For Maratha Reservation Gets Strong Support As Manoj Jarange Supporters Protest And Traffic Slows

esakal

Updated on

-विशाल वायाळ

मंठा (जि. जालना): मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज, मंठा यांच्या वतीने मंठा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com