Manoj Jarange: जरांगे यांचा काँग्रेसनंतर राष्ट्रवादीवर घणाघात; अजित पवार यांचे नेते आरक्षणविरोधी असल्याची टीका

Maratha Reservation: मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा ओबीसी नेत्यांवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते आरक्षणाविरोधात भूमिका घेत असल्याचा त्यांनी आरोप केला.
Manoj Jarange

Manoj Jarange

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : काँग्रेसमधील काही नेते मराठा आरक्षणाला विरोध करत होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांचे नेते विरोध करत आहेत. अनेक पदाधिकारी केवळ मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात भूमिका घेण्यासाठी सक्रिय असल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी बुधवारी (ता. ८) केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com