Manoj Jarange: मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत नारायणगड मेळावा तयारीत अंतिम टप्प्यात!
Dussehra Mela: दसऱ्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र नारायणगडावर मराठा समाज आरक्षण मेळाव्याची अंतिम तयारी सुरू आहे. व्यासपीठ, पार्किंग, रस्ते व स्वच्छतेचे काम पूर्ण केले गेले आहे.
बीड : मराठा समाज आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत दसऱ्याला, गुरुवारी (ता. दोन) श्री क्षेत्र नारायणगडावर होणाऱ्या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.