
Manoj Jarange warning on GR amendment
esakal
अंकुशनगर (जि. जालना) : आम्ही रक्त जाळून मराठा समाजासाठीचा ‘जीआर’ मिळविला आहे. आता त्यात फेरफार करण्याचा प्रयत्न केल्यास मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरेल, असा इशारा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी गुरुवारी (ता. ११) सरकारला दिला आहे.