
Manoj Jarange
sakal
छत्रपती संभाजीनगर : ‘मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे लेखी आश्वासन सरकारने दिले. तो शब्द पाळावा, मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांना तत्काळ नोकऱ्या द्या, सातारा संस्थान, औंध संस्थान, पुणे, कोल्हापूर गॅझेट लागू करा’, अशी मागणी मराठा आरक्षण संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांनी केली.