Jalna Verification Drive: मंठा तालुक्यात ९२० कुटुंबांचा स्वस्त धान्य लाभ बंद होण्याची शक्यता; अपात्र लाभार्थींवर कारवाई

Over 920 Families May Lose Free Ration Benefits: मंठा तालुक्यात शासनाच्या मोफत धान्य योजनेतील अपात्र लाभार्थींवर कारवाई सुरू झाली आहे. प्राप्तिकर भरणारे, चारचाकी वाहनधारक आणि जास्त शेती असलेल्या कुटुंबांची पडताळणी सुरू असून सुमारे ९२० कुटुंबांचा स्वस्त धान्याचा लाभ बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Jalna Verification Drive

Jalna Verification Drive

esakal

Updated on

मंठा: गरजूंनाच शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, याकरिता राज्य शासनाने मोफत धान्य वाटप योजनेतील अपात्र लाभार्थींविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर मंठा तालुक्यात प्राप्तिकर भरणारे, चारचाकी वाहनधारक तसेच विहित मर्यादेपेक्षा जास्त शेती असलेल्या कुटुंबांची पडताळणी सुरू करण्यात आली असून, तालुक्यातील सुमारे ९२० कुटुंबांचा मोफत धान्याचा कोटा बंद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com