Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ मानवतमध्ये रास्ता रोको; महामार्गावर टायर जाळून वाहतूक ठप्प

Maratha Reservation Protest Blocks NH 61 in Manwat: मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत मानवत शहरात महामार्ग रोखला; महाराणा प्रताप चौकात घोषणाबाजी, टायर जाळल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प
Maratha Reservation Agitation Manwat NH 61 Blocked as Protesters Burn Tyres Police Reach Spot to Restore Traffic Movement

Maratha Reservation Agitation Manwat NH 61 Blocked as Protesters Burn Tyres Police Reach Spot to Restore Traffic Movement

esakal

Updated on

-प्रसाद जोशी

मानवत : मराठा आरक्षण आंदोलनाच्या समर्थनार्थ मानवत शहरातील महाराणा प्रताप चौकात बुधवारी (ता. २) सकाळी दहाच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर टायर जाळून घोषणाबाजी केल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com